Site icon e लोकहित | Marathi News

Pune – Mumbai Expressway Accident । पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर कारचा भीषण अपघात, ४ जण गंभीर जखमी

Pune - Mumbai Expressway Accident

Pune – Mumbai Expressway Accident । अपघाताच्या घटना कमी होण्याचे काही दिसत नाही जसे रस्ते चांगले होत चालले तसे देखील अपघाताचे प्रमाण हे वाढतच चालल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटून, वाहनाचे टायर फुटून किंवा जंगली जनावर वाहनाला आडवे येऊन अपघात हे दररोज होतच आहेत. या अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Viral Video । लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोने नवऱ्याला असे काम करायला लावले की..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर लोणावळ्याजवळ कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कारचा टायर फुटून हा अपघात झाला आहे. तेथील उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Pune – Mumbai Expressway Accident)

Health News । सावधान! चीननंतर, न्यूमोनियाने इतर देशांमध्येही केला कहर! आता भारतामध्ये घालणार धुमाकूळ? जाणून घ्या लक्षणे

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. एक्स्प्रेसवेवरून कार पुणेकडून मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी लोणावळ्याजवळ कारचा पुढचा टायर फुटला आणि भीषण अपघात झाला आहे.

Video । पहा रेबीज किती धोकादायक आहे, लांडगा चावल्यानंतर माणूस विचित्र वागू लागला; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version