आत्मविश्वास आणि हुशारी हीच माणसाची सगळ्यात मोठी ताकद असते. माणसाजवळ आत्मविश्वास आणि हुशारी असेल तर काहीही करता येऊ शकते. इतकेच नाही तर प्राणीही या बाबतीत कमी नाहीत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे.
अब्दुल सत्तार यांच्याकडून शिवराळ भाषेत सुप्रिया सुळेंवर टीका; राष्ट्रवादी आक्रमक
या व्हायरल व्हिडिओ मध्ये एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केलेला पहायला मिळतोय. खरंतर बिबट्या कुत्र्यापेक्षा हिंसक असल्याने बिबट्या कुत्र्याला खाणार असे वाटत असतानाच, या व्हिडिओमध्ये कुत्रा अचानक भुंकायला लागतो.
मोठी बातमी! ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर होणार गुन्हा दाखल; वाचा सविस्तर
कुत्र्याच्या अशा भुंकण्याला घाबरून बिबट्या पळून गेला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधूम कुत्र्याने सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत. सर्वजण कुत्र्याचे अगदी मनभरून कौतुक होत आहे. जर हा कुत्रा (Dog) घाबरला असता तर नक्कीच तो बिबट्याची शिकार झाला असता. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
दुग्धव्यवसाय तेजीत! पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; जनावरांच्या किमतीत वाढ..
आयुष्यात कुठलेही संकट येऊदेत आपल्याजवळ आत्मविश्वास आणि धाडस असेल, तर आपण ते संकट सहज पार करू शकतो. असा संदेश या व्हिडीओ मधून मिळत आहे.
धक्कादायक! ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या एका वाहतूकदाराचा खून; वाचा सविस्तर