आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांची कानशिलात सुजवली; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Rahul Narvekar

मागच्या काही दिवसापासून आमदार अपात्र (MLA disqualified) प्रकरणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. याबाबत अजूनही कोणता ठोस निर्णय झाला नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रप्रकरणी सुरू असलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहे असल्याची माहिती समोर आली आहे.(Latest Marathi News)

Ambegaon News । शेवटी ती आईच! पोटच्या बाळासाठी बिबट्याशी लढली, अखेर…

मागच्या काही दिवसापासून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्यावर टीका केली होती. राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करतात असे ठाकरे गटाने म्हटले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देखील ही वेळकाढूनपणा प्रक्रिया सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे असे मत व्यक्त केले आहे.

Viral News । धक्कादायक प्रकार! मुलींनी सिगारेट ओढल्यावर काकांना राग अनावर, रागाच्या भरात कॅफेला लावली आग

त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाने आज राहुल नार्वेकरांची कानशिलात सुजवली आहे. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Pune Crime । धक्कादायक बातमी! पुण्यात कोयता गॅंगनंतर स्प्रे गँगने घातलाय धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय?

Spread the love