राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक मोठंमोठ्या घडामोडी घडत आहेत. मागच्या काही दिवसापासून अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज (Ajit Pawar angry with NCP) असून ते भाजपमध्ये (Bjp) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु आहेत. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्येच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Senela) धक्का बसला आहे.
ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी
नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर (Nashik City President Dilip Dater) यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दिलीप दातीर यांनी काही वैयक्तीक कारणांमुळे राजीनामा दिला आहे.
३ लाख रुपये किमतीचा ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा!
निवडणूका जवळ आल्या आहेत आणि दिलीप दातीर यांनी नेमका निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक हा मनसेचा महत्वाचा जिल्हा मानला जातो. त्यामुळे दातीर यांच्या राजीनाम्याने मनसेला धक्का बसला आहे.