Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखी सावंत तिच्या वक्तव्यामुळे त्याचबरोबर वेगवेगळ्या कृतींमुळे सोशल मीडियावर ही सतत चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर चर्चेत असतात. मागच्या काही दिवसापासून राखी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहे. राखीने दोन लग्न केले असून दोन्ही लग्न तिला टिकवता आले नाहीत. यादरम्यान आता पुन्हा एकदा राखीने लग्नाबाबत एक मोठ वक्तव्य केल आहे. (Rakhi Sawant )
Politics News MadhyaPradesh । राजकारणातून मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा झटका
मागच्या काही दिवसापासून चर्चेत असलेले राखी सावंत आणि आदिल दुर्रानी हे प्रकरण तुम्हा सर्वांनाच माहित आहे. अद्याप राखीचा आदिल पासून घटस्फोट झालेला नाही. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण कोर्टामध्ये आहे. त्याचबरोबर कोर्टाने घटस्फोट लवकरात लवकर मंजूर करावा अशी विनंती देखील राखी सावंतने केली आहे. (entertainment News)
Instagram । अरे वा! ‘या’ नवीन फीचरमुळे इन्स्टाग्रामवर तुमचेही फॉलोअर्स झपाट्याने वाढणार
मला आदिलपासून लवकर घटस्पोट घ्यायचा आहे. त्याचबरोबर जोपर्यंत मला योग्य जोडीदार मिळत नाही आता तोपर्यंत मी लग्न करत राहणार असल्याचे मोठे विधान राखी सावंत हिने केले आहे. सध्या तिच्या वक्तव्याची सोशल मीडियावर सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वक्तव्याप्रकरणी राखी सावंतवर मोठी टीका देखील केली जात आहे.