Rakhi Sawant । ब्रेकिंग! राखी सावंतचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक…नेमकं काय घडलं कोर्टात?

Rakhi Sawant

Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मागच्या काही दिवसापूर्वीच राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यावर गंभीर आरोप केले होते. सध्या राखी सावंतचे वैवाहिक आयुष्य तुफान चर्चेत आले आहे. राखी सावंत आणि तिचा पती दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. हे प्रकरण आता थेट कोर्टात पोहोचले आहे.

Nashik News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! भुजबळ कुटुंब मोठ्या अडचणीत?

राखीने आपले पर्सनल व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आदिल दुर्रानीने करत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राखीच्या अटकपूर्व जामीनात म्हटले आहे की, तिच्या पतीवर छळाचा आरोप आहे. अभिनेत्री राखी सावंत हिच्यावर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसोबत मानहानीच्या व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे आयोध्येला न जाता जाणार ‘या’ ठिकाणी; घेतला सर्वात मोठा निर्णय

आदिलच्या रिपोर्टनुसार राखीने मुद्दाम तो व्हिडिओ एका टीव्ही शोमध्ये दाखवला. ज्यामध्ये दोघांचे इंटिमेट सिन होते. तो प्रत्येक व्हिडिओ 25 ते 30 मिनिटांचा होत. त्याचबरोबर राखीच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओ नंतर आदिलवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुळात म्हणजे हा व्हिडिओ आदिल दुर्रानी याने रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे कलम 67A नुसार तो देखील गुन्हेगार आहे. असे सांगितले जात आहे. प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये काही दिसत नाहीये.

Uddhav Thackeray । “माझी चूक झाली, पुन्हा नाही होणार…”, उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

त्यामुळे आता आदिल खान दुर्राणी आणि राखी सावंत या दोघांमधील वाद वाढताना दिसतोय. मागच्या काही दिवसापूर्वी राखी मोठा खुलासा करत म्हणाली होती की, आदिल दुर्रानी खान याने फक्त आणि फक्त बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठीच माझ्यासोबत लग्न केले. राखीचे हे बोलणे ऐकून लोकही हैराण झाले.

Dombivli Palava Building Fire News । ब्रेकिंग न्यूज! डोंबिवलीत 8 व्या मजल्यावरून १८ व्या मजल्यापर्यंत भीषण आग 

Spread the love