Ranbeer Kapoor | रणबीरने सांगितले त्याच्या फिटनेस आणि सुंदर त्वचेचे रहस्य, म्हणाला, ” माझी पत्नी आलिया…”

Ranbir Kapoor | Ranbir shared the secret to his fitness and beautiful skin, saying, "My wife Alia…"

‘प्यार झुटा था तो जताया ही क्यो!’ या गाण्याने मागच्या काही दिवसांत इंस्टाग्राम वर धुमाकूळ घातला होता. रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातील हे गाणे होते. (Ranbeer Kapoor) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आहे. तसेच यातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान रणबीर कपूरच्या लुक्सची लोकांच्यात कायम चर्चा असते. त्याची त्वचा देखील सुंदर दिसते.

ब्रेकिंग! 11 मे नंतर नवीन सरकार स्थापन होणार? कायदेतज्ञांच्या ‘त्या’ ट्विटने उडाली राजकारणात खळबळ

नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये रणबीर कपूरने आपल्या सौंदर्याचे व सुंदर स्किनचे रहस्य सांगितले आहे. ( Glowing Skin) रणबीर कपूर मुलाखतीत म्हणाला की, मी टॅनिंग टाळण्यासाठी माझा चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवतो. तसेच फिटनेससाठी मी नेहमी योगा करतो. महत्त्वाची बाब म्हणजे माझी पत्नी आलिया भट्ट ( Aaliya Bhatt) सुद्धा माझ्या फिटनेसकडे खास लक्ष देते.

Danny Pandit | “…म्हणून मुकेश नाव बदलून लावले ‘डॅनी पंडित’; वाचा पुण्याच्या सुप्रसिद्ध रिल्सस्टारच्या नावाची गोष्ट!

रणबीर कपूरने आपल्या ग्लोविंग स्किनचे सगळे श्रेय आपल्या पत्नीला दिले आहे. आलिया कायमच त्याला योगा करण्यासाठी प्रोत्साहन देते. असे त्याने यावेळी सांगितले आहे. आपण योगा केला की, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या आणि खास ग्लो येतो. असे रणबीर कपूरचे म्हणणे आहे.

Electric Scooters | ‘या’ इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमतीत झाली कपात; करून घ्या संधीच सोनं!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *