Site icon e लोकहित | Marathi News

Rashmi Shukla । फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा!

Rashmi Shukla. Big relief to Rashmi Shukla in case of phone tapping!

Rashmi Shukla । फोन टॅपिंग प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच धूमाकूळ घातला होता. मात्र सध्या हे प्रकरण पूर्ण पण बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला असून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2019 साली रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Shiv Sena News । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा देखील जबाब नोंदविण्यात आला होता. सीबीआयने आपल्या तपासामध्ये जे आरोप केले ते निष्पन्न होत नसल्याचा सांगितलं त्यामुळे आता हे प्रकरण पूर्ण बंद होईल. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2021 मध्ये फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप केले होते. मात्र आता रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Onion Rate । कांदा प्रश्नावरून सरकारचा मोठा निर्णय! प्रतिक्विंटल २४१० दराने होणार खरेदी

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले आणि हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे गेले होते. आता सीबीआयने रिपोर्ट दिल्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबला आहे. यामुळेच आता देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला या दोघांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

क्रिकेट विश्वावर शोककळा! वयाच्या 49व्या वर्षी प्रसिद्ध क्रिकेटपटूनं घेतला अखरेचा श्वास

Spread the love
Exit mobile version