Rashmika Mandana: रश्मीकाने तिच्या चाहत्याची केली ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडीओ झाला व्हायरल

Rashmika fulfilled her fan's strange request, the video went viral

मुंबई: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) अनेकांच्या मनावर राज्य करते .तिचे करोडो फॅन फॉलोवर्स आहेत. रश्मीकला पाहण्यासाठी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. बऱ्याचदा सेलिब्रिटींकडे त्यांचे चाहते आगळी वेगळी मागणी करताना दिसतात. आता रश्मीकच्या चाहत्याने सुद्धा तिच्याकडे वेगळीच मागणी केली जी ऐकून रश्मिकाला आश्चर्य वाटले.

Chagan Bhujbal: “शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे?” छगन भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चाना उधाण

रश्मीकने नुकतीच एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. सध्या तिथला एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते तिच्या अवतीभोवती गर्दी करत आहेत. त्यामधील एका चाहत्याने रश्मिका मंदानाला त्याने घातलेल्या टी-शर्टवर हृदयाच्या जागी सही करण्यास सांगितले. त्याची ही आगळी वेगळी मागणी ऐकून पहिल्यांदा रश्मिकाने नकार दिला पण नंतर चाहत्याच्या आनंदासाठी तिने त्याच्या हृदयाच्या जागी स्वतःच नाव लिहिलं.

शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण! जास्तीत जास्त पैसा मिळवायचाय तर ‘या’ कोंबडीचे करा पालन

सध्या रश्मिका मंदानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान रश्मीकच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, ती हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली व तिने तिचे केस कुरळे केले होते.

Navneet Rana: नवनीत राणांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल! पाहा VIDEO

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *