आतापर्यंत क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल व टेनिस अशा खेळांना जागतिक लेव्हलचा दर्जा ( World level quality ) दिला जात होता. परंतु आत्ता स्वीडनमध्ये सेक्स चॅम्पियनशिप ( Sex Championship in Sweden ) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आणि यंदाच्या वर्षीपासून ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे. सेक्सला खेळ म्हणून स्वीडनमध्ये मान्यता देण्यात आली आहे. व स्वीडनमध्ये पहिली यूरोपीय सेक्स चॅम्पियनशिपचं देखील देखील आयोजित करणार आहे. व स्वीडन सेक्सचा खेळ म्हणून नोंदणी करणारा पहिलाच देश आहे.
ओडिशातील रेल्वे अपघातावर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्व राजकीय पक्षांनीही…”
स्विडन सेक्स फेडरेशन या चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. यावर्षीपासून युरोपीय सेक्स चॅम्पियनशिपची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकाला दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. या खेळामध्ये सहभाग घेणाऱ्या व्यक्तींना सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी 45 मिनिटे मिळणार आहेत. या चॅम्पियनशिपसाठी आतापर्यंत विविध देशातील 20 स्पर्धकांनी अर्ज दाखल केला आहे. तीन ज्यूरी आणि प्रेक्षक रेटिंगद्वारे ( By audience rating ) या चॅम्पियनशिपचे विजेते ठरवण्यात येणार आहे.
मोठी बातमी! राज्यात 4,625 पदांची तलाठी भरती होणार
ड्रॅगन ब्रॅटिच ( Dragon Bratich ) स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष म्हणाले की, सेक्सला खेळामध्ये बदलणं ही काळाची गरज आहे. या खेळाच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यामुळे या खेळाचे नियोजन करण्यात आले आहे. इतर खेळांप्रमाणेच या खेळाला देखील प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या खेळामध्ये प्रथमताच प्रतिस्पर्ध्याला भरपूर आनंद मिळणार आहे. या खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याचा पराभव झाला तरी देखील तो खुश असणार आहे. व यावरूनच जास्त पॉईंट्स देखील मिळणार आहेत
गुंडाळलेला मृतदेहांचा ढीग, जखमींवर गॅलरीत उपचार सुरू; रेल्वे अपघातानंतरचे दृश्य पाहून बसेल धक्का