‘या’ पद्धतीचा वापर करून किडनीमध्ये जमलेली घाण काढा बाहेर; वाचा सविस्तर

Remove the dirt accumulated in the kidney using 'this' method; Read in detail

किडनी हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. रक्ताचे शुद्धीकरण करणे व शरीरात नको असलेले टाकाऊ विषारी पदार्थ बाहेर शरीराबाहेर टाकणे हे किडनीचे महत्त्वाचे काम असते. ( Kidney) किडनी मूत्राच्या स्वरूपात शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते. मात्र किडनी व्यवस्थित नसेल तर त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. (health updates)

“भर लग्नमंडपात नवरीने लगावली नवऱ्याच्या कानाखाली अन् पुढे घडले असे की…” पाहा Video

अनेक लोकांना किडनीचे आजार होतात. खरंतर किडनीचे बहुतेक आजार किडनीची स्वच्छता न ठेवल्याने होतात. ( Kidney purification) किडनी निरोगी ठेवण्यासाठी किडनीची स्वच्छता महत्त्वाची असते. त्यासाठी किडनी फ्लशिंग करणे आवश्यक असते. किडनी साफ करणे यालाच किडनी फ्लशिंग असे म्हणतात. किडनी साफ करण्यासाठी तुम्ही खालील पदार्थांचे सेवन करू शकता.

“मला झुणका-भाकरी आवडते”, रोहित शेट्टीचे ‘ते’ उत्तर ऐकून चाहते खुश

१) भरपूर पाणी पिणे – भरपूर पाणी पिल्याने किडनी निरोगी राहते. यामुळे मूत्र तयार होण्यास मदत होते व विषारी पदार्थ साठून किडनी स्टोन होत नाही.

२) बेरी फळे खाणे – बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. तसेच त्यात किडनी सेल-संरक्षणात्मक प्रभाव असतात. यामुळे किडनी मध्ये संसर्ग होत नाही.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा शिंदे गटात अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश

३)ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे सेवन करणे- बऱ्याचदा मूत्राद्वारे प्रथिने उत्सर्जित होण्याचा धोका असतो. ओमेगा -३ फॅटी ऍसिडचे सेवन केल्याने हा धोका कमी होतो.

४) टरबूज व डाळिंब खाणे – टरबूज मध्ये असणारे लाईकोपीन हे कंपाउंड किडनी मधील जळजळ कमी करते. तसेच डाळिंबातील पोटॅशियममुळे किडनी साफ राहते.

“काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच” अंबादास दानवे यांचे वक्तव्य चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *