‘सैराट’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली आर्ची फेम रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे विविध लुक्स मधील फोटो व व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. इतकंच नाही तर तिच्या लुक्स मुळे ती चर्चेत देखील असते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिच्या लुकमुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.
अमृता फडणवीस यांचं शिक्षण किती झालं आहे? आईवडील काय काम करतात? जाणून घ्या याबद्दल माहिती
रिंकूने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू गुलाबी साडीमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर केसांचा बन, हलका मेकअप आणि गळ्यात नाजूक नेकलेस यामध्ये रिंकू खूपच सुंदर दिसत आहे.
वडिलांच्या निधनानंतर मी गायी विकून एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
सध्या रिंकूचा व्हडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘खूपच छान दिसत आहे रिंकू’, त्याचबरोबर काही युजर रेड हार्ट इमोजीच्या कमेंट करत आहेत.
‘चांगला पगार असून देखील आनंद मिळत नाही’ म्हणून इंजिनिअर तरुणाने केली आत्महत्या