Site icon e लोकहित | Marathi News

अपघाताबाबत ऋषभ पंतचा मोठा खुलासा; म्हणाला, “झोप लागल्यामुळे नाही तर…”

Rishabh Pant's big revelation about the accident; Said, "If not for sleepiness..."

भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे.

ठरलं! ‘या’ तारखेला कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार लग्न

दरम्यान ऋषभ पंतला भेटण्यासाठी क्रिकेट असोसिएशन डीडीसीए टीम रुग्णालयामध्ये पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना पंतने अपघाताबाबत एक खुलासा केला आहे. यावेळी ऋषभ पंत म्हणाला, “गाडी चालवत असताना मला झोप लागली नव्हती तर समोर एक खड्डा आला. आणि तो खड्डा वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला.”

सावधान! उजणीचे पाणी झाले आहे विषारी; शेतीसोबत जनावरे व माणसांना धोका…

माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.

पंतच्या अपघातानंतर दिनेश कार्तिकने सर्वांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला…

Spread the love
Exit mobile version