T20 वर्ल्ड कप 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या T20 कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या स्पर्धेनंतर तो भारताकडून एकही टी-२० सामना खेळलेला नाही. रोहित शर्माला आता टी-20 संघात स्थान मिळणार नाही, अशा अनेक चर्चा देखील सुरु आहेत. या सगळ्यामध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माने आपल्या टी-20 कारकिर्दीवर मोठे विधान केले आहे.
“…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”; राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माने सांगितले की, “टी-20 आंतरराष्ट्रीय सामने सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. ‘पहिली गोष्ट म्हणजे सतत सामने खेळणे शक्य नाही. कारण मला पुरेपूर विश्रांतीची देखील गरज आहे”.
एक लाख रुपये भरून जामीन मिळाला मात्र कोचर दाम्पत्याची आजची रात्र कारागारगृहातच
पुढे बोलताना तोम्हणलं म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. यामुळे याबाबत आयपीएलनंतर काहीतरी विचार करू. मी T20 फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. असं रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला आहे.