सचिन तेंडुलकरची मुलगी ‘या’ मुलाला करतीये डेट; सोशल मीडियावर फोटो झालेत व्हायरल

Sachin Tendulkar's Daughter Dates 'This' Guy; The photos have gone viral on social media

विविध क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींचा आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मोठा चाहता वर्ग असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मुलीचा देखील असाच चाहता वर्ग आहे. सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ पोस्ट करत ती नेहमी अपडेट राहत असते.

हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; ‘या’ नेत्याचं खुलं आवाहन

सारा तेंडुलकरने नुकतेच एका पार्टीमधील फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोंमध्ये ती जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंड सोबत दिसत आहे. त्याच नाव ओराहन अवत्रमणी (Orahan Avtramani) असून त्याला सगळे ओरी या नावाने ओळखतात.

उदयनराजे भोसले नाराज?, प्रतापगडावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत

ओरहानचे आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचे नाव काही वर्षांपूर्वी जोडले गेले होते. इतकेच नाही तर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांच ब्रेकअप झालं. सध्या सारा तेंडुलकर सोबत त्याचे फोटो पाहून हे दोघे एकत्र असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

धक्कादायक! गॅस गळतीने स्फोट होऊन सासू-सून गंभीर जखमी

ओराहन हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या ओळखीचा आहे. यापूर्वी अजय देवगण ची मुलगी न्यासा देवगण हिच्यासोबत सुद्धा पार्टी करतानाचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र सध्या सारा तेंडुलकर व ओराहन यांच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत असून ते दोघे एकमेकांना डेट करतायत अशा चर्चा रंगल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *