Site icon e लोकहित | Marathi News

Salaar Box Office Collection 2nd Day । ‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

Salaar Box Office Collection 2nd Day

Salaar Box Office Collection 2nd Day । ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Neil) यांचा ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ (Salar Part 1: Ceasefire) हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) हा मुख्य भूमिकेत आहे. 22 डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सालार’ने Animal, (Animal) जवान (Jawan) आणि पठाणचा (Pathan) विक्रम मोडला आहे. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येही ‘डंकी ‘ला (Dunki) मागे टाकले होते. (Latest Marathi News)

Maharashtra Corona Update । धोका वाढला, कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रात झपाट्याने वाढ; पुन्हा लॉकडाऊन?

अभिनेता प्रभासने या चित्रपटाच्या (Prabhas New Movie) माध्यमातून जोरदार कमबॅक केलं आहे. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. कमाईचा (Salaar Box Office Collection) विचार केला तर या चित्रपटाने ओपनिंग डेला 95 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील दमदार कमाई (Salaar Film 2nd Day Box Office Collection) केली आहे.

Wedding Viral Video । लग्नात पनीर वरून व्हराडात तुफान हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 90.70 कोटींची कमाई केली. दोन दिवसांत या चित्रपटची एकूण कमाई 145.70 कोटी झाली आहे. या दोन दिवसांत ज्याप्रकारे धमाकेदार व्यवसाय केला आहे. त्यावरून हा चित्रपट ओपनिंग वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांपार कमाई सहज करेल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.

Ajit Pawar । “आम्ही सांगू तेच खरं”, अजित दादांचा पुन्हा राष्ट्रवादीवर दावा

Spread the love
Exit mobile version