Salaar Box Office Day 3 । प्रभासचा ‘सालार’ अवघ्या दोन दिवसांत ब्लॉकबस्टर ठरला, तिसऱ्या दिवशीचही कलेक्शन समोर; आकडा वाचून डोळे फिरतील

Salaar Box Office Day 3

Salaar Box Office Day 3 । प्रभासच्या सालारने जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा करू लागला. दोन दिवसांत सालारने जबरदस्त विक्रम केला होता. आता तिसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती व्यवसाय केला आहे ते जाणून घेऊया. (Salaar Box Office Collection)

Bjp । मोठी बातमी! भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपली

सॅकनिल्‍कच्‍या ताज्या रिपोर्टनुसार, प्रभासचा ‘सालार’ चित्रपट जगभर तुफान धुमाकूळ घालत आहे. 22 डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 178.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता तिसऱ्या दिवशी सलारने भारतात 61 कोटी रुपये जमा केले आहेत. यासह या चित्रपटाने आतापर्यंत केवळ भारतात 208.05 रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Mumbai News । धक्कादायक! ड्युटीवरून घरी जाताना पोलीस कॉन्स्टेबलचा मांजाने गळा चिरून मृत्यू

दोन दिवसात विक्रम मोडले

त्याचबरोबर, सालारने दोन दिवसांत जगभरात 295.7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई वाढेल असा अंदाज बांधला जात आहे. प्रशांत नील दिग्दर्शित सालारला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर या कथेतील प्रत्येक पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar। तुम्ही वयाच्या ३८ व्या वर्षी काँग्रेस फोडली… अजित पवार यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Spread the love