Site icon e लोकहित | Marathi News

Salman Khan And Imran Hashmi Video । सलमान खानने स्टेजवरच इमरान हाश्मीला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल

Salman Khan And Imran Hashmi Video

Salman Khan And Imran Hashmi Video । सलमान खान सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो . सध्या त्याच्या ‘टायगर३’ या चित्रपटामुळे सलमान खान सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. ‘टायगर३’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची थिएटर्स मध्ये मोठी जादू पाहायला मिळत आहे. १२ नोव्हेंबरला हा चित्रपट जगभरामध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने अफलातून कामगिरी करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये आपले नाव कमावले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास 300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Car Accident । लग्नसमारंभावरून परतताना काळाने घातला घाला, कार झाडाला धडकल्याने ५ जणांचा मृत्यू

या चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेशन करण्यासाठी चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. यामध्ये सलमान खान, कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि इम्रान हाश्मी देखील उपस्थित होते. सध्या या कार्यक्रमाच्या वेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Salman Khan And Imran Hashmi Video )

Sharad Pawar । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत शरद पवारांनी केला मोठा दावा; भाजपचे टेन्शन वाढले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान म्हणतोय, “कतरीना चित्रपटांमध्ये असल्यामुळे झोया आणि टायगरचा तुम्हाला रोमान्स पाहायला मिळणार आहे. आणि जर इमरान हाशमीने आतिशची भूमिका साकारली नसती तर हे घडलच नसतं” असं बोलून सलमानने इम्रान खानला पकडून त्याच्या किसिंग स्टाईलची नक्कल केली आहे. सलमान खानचे हे कृत्य पाहून कतरीना कैफसह सर्वजण जोरजोरात हसू लागले.

Aditya Thackeray । सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Spread the love
Exit mobile version