Bigg Boss 17 । बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आहेत. त्याचे अनेक चित्रपट हिट (Salman Khan Films) ठरले आहेत. बिग बॉस (Bigg Boss) हा सर्वांत लोकप्रिय आणि वादगस्त रिॲलिटी शो आहे. हा सिझन आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. नुकतीच या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने (Tabbu) एन्ट्री केली होती.
Truck drivers strike । मोठी बातमी! टँकर चालकांचे पुन्हा आंदोलन; पेट्रोल-डिझेलची जाणवणार टंचाई
‘वीकेंड का वार’ या भागात तब्बू स्पर्धकांसोबत मजा-मस्ती करताना दिसली. यावेळी तब्बू आणि माझं खूप चांगलं नातं आहे, असे सलमान खानने सांगितले. तब्बूने अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैनचे (Vicky Jain) कौतुक केले. तिने विकीला विचारलं की, लग्नात किती फेरे घेतले होतेस? यावर तो म्हणाला,”चारपेक्षा जास्त फेरे घेतले होते. या कार्यक्रमात सहभागी होतानाही सलमानने मला फेरे घ्यायला लावले होते. (
Shocking News । शेकोटी ठरली काळ! उब मिळण्यासाठी चूल पेटवली आणि क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं
त्यावेळी भाईला असं वाटलं असेल “मी केलं नाही निदान तुम्ही तरी करा”. विकीच्या उत्तरावर तब्बू म्हणाली,”आम्ही लग्न केलं नाही आणि दुसऱ्याकडून करुन घेतलं आहे. तुमचं लग्न झालं आहे माझं बाकी आहे”. तब्बूच्या या उत्तरावर सलमान खान म्हणाला,”आम्ही व्हीलचेयरवर लग्न करू आणि तिथून थेट आगीत जाणार आहोत”. (Salman Khan wedding)
Pankaja Munde । पंकजा मुंडेंना मोठा धक्का! वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार 25 जानेवारीला ई-लिलाव