सलमान खान ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात? चर्चाना उधाण

Salman Khan in love with this actress? Discuss

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. आता सलमान खान पुन्हा एकदा प्रेमात पडला चर्चा जोरदार सुरु आहेत. सलमान खान एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरु आहेत.

“मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही” – भगतसिंह कोश्यारी

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिला सलमान खान डेट करत आहे. ही अभिनेत्री सलमान खानपेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. पूजा आणि सलमान हे दोघे डेटिंग करत असल्याच्या बातम्या अनेक वृत्त संस्थांनी दिल्या आहेत. मात्र याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही.

उमर संधू या ट्विटर (Twitter) अकाऊंटवरून या दोघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “ब्रेकिंग न्यूज, मेगा स्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात आहे. असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यामुळे या ट्विटनंतर चर्चाना उधाण आले आहे.

युवा शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकर पपईतून घेतले २३ लाखाचं भरघोस उत्पन्न; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *