Site icon e लोकहित | Marathi News

Salman Khan Viral Video । सलमानने भर गर्दीतच महिला पत्रकाराला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल

Salman Khan

Salman Khan Viral Video । अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर (Social media) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्या तो त्याच्या ‘टायगर ३’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतंच सलमानने गोव्यामध्ये पार पडत असलेल्या इफ्फी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी देखील जमा झाली होती. दरम्यान या गर्दीतील सलमानने केलेल्या एका कृतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Salman Khan Kiss Viral Video)

Rohit Pawar । रोहित पवार यांना मोठा धक्का! कट्टर समर्थक राम शिंदेंकडे जाणार?

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पापाराझींच्या गर्दीमध्ये सलमान खान अचानक एका महिला पत्राकाराच्या समोर जातो. यावेळी सलमान खान त्या महिला पापाराझींला मिठी मारून तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Salman Khan IFFI 2023 Video)

Shrigonda News । संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाच्या इशारा नंतर रस्त्याचे रखडलेले काम सुरू

महिला पत्रकार आणि सलमान खान या दोघांमध्ये मजेशीर संवाद होत असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलीवूड इंस्टाग्राम पेज वरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, आता सलमान ने किस केलेली महिला कोण आहे? असा प्रश्न सर्वच नेटकरी विचारत आहेत. सलमानने किस केलेली महिला एक ज्येष्ठ पत्रकार आहे. त्याचबरोबर ती सलमानची चांगली मैत्रीण सुद्धा आहे.

Car Accident । धक्कादायक! जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारने तिघांना चिरडले, एक जण गंभीर जखमी

Spread the love
Exit mobile version