सलमान खान अडकणार लग्नबंधनात? भर गर्दीत महिलेने घातली लग्नाची मागणी, व्हिडिओही झाला व्हायरल

Salman Khan will get stuck in marriage? The woman demanded marriage in the crowd, the video also went viral

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. कधी सिनेमा तर कधी सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये कायम कायम चर्चेत असतो. सध्या देखील सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला सलमान खान याला थेट लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. IIFA पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आलेली महिला हॉलिवूडची सोशल मीडिया कन्टेंट क्रिएटर आहे. सलमान खान याला पाहताच अभिनेत्याला लग्नासाठी मागणी घालते.

हार्दिक पांड्यावर टीम इंडियाची जबाबदारी? आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मिळणार संधी

महिला सलमान खान याला म्हणाली, ‘हॉलिवूडमधून मी फक्त तुला भेटायला आली आहे. तुला पहिल्यांदा पाहिल्यानंतर मी प्रेमात पडली..’ महिलेने असं म्हणताच सलमान म्हणाला, ‘तू शाहरुख याच्याबद्दल बोलत आहेस?’ यावर महिला म्हणाली, ‘नाही.. मी सलमान याच्याबद्दल बोलत आहे.. सलमान खान तू माझ्यासोबत लग्न करशील?’ असा देखील प्रश्न महिलेने यावेळी सलमानला विचारला. यावर उत्तर देत सलमान देखील हसत नकार देतो.. सलमान खान याने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे..

शाळेत दोन शिक्षिकांची लागली भांडणे! प्रकरण एवढे तापले की, एकमेकींना लाथा आणि ठोसे मारत केसही ओढले; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *