Sanjay Datt । बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. एकेकाळी संजय दत्त हा त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक वादामुळे चर्चेत असायचा. तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असायचा. त्यावेळी संजय जास्त हा जास्त करून नशेमध्ये राहत असायचा. मात्र नशे मध्येच एकदा संजय दत्त हा विधाता चित्रपटाच्या थेट सेटवर पोहोचला आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी सोबत चुकीचे वर्तन केले.
YouTube । युट्युबनं आणलं नवीन AI फीचर! मिनिटात होणार व्हिडीओ एडिट
संजय दत्तच्या या वागण्यामुळे पद्मिनी कोल्हापुरी सेट वरून घाबरून निघून जात होती. कारण नशेमध्ये आपण काय करतो? याचे भान संजय दत्तला देखील नव्हते मात्र ज्यावेळेस सुसुभाष घई यांनी संजय दत्तला नशे मध्ये पाहिले त्यावेळी त्यांनी त्याच्या थेट कानशिलात लगावली होती. आणि त्यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी हिला देखील समजावून सांगितले.
सुभाष घई आणि संजय दत्त यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, बऱ्याच वेळा चित्रपटाच्या सेटवर संजय दत्त नशेमध्येच पोहचायचा. त्यामुळे तो सतत चर्चेत असायचा आणि वादाच्या भोवऱ्यात देखील अडकायचा. त्याच्यावर अनेकजण कायम टीका देखील करायचे.
Love Story । ऐकावं ते नवलच! 35 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने कॅनडातील 70 वर्षीय ‘आजी’सोबत थाटला संसार