संजय राऊतांना (Sanjay Raut) मागच्या काही दिवसांपूर्वीच पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जमीन देण्यात आला. पण आता संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आता प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राऊतांना बेळगाव कोर्टाने समन्स पाठवण्यात आलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय”
संजय राऊतांनी ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोर्टाने १ डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेत उदयनराजे भावुक; म्हणाले, ‘मेलो असतो तर बर झालं असतं..’
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळूर येथे एक खळबळजनक विधान केलं होत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत यावर आम्ही विचार करतोय असे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे आता कर्नाटक आणि महाराष्ट्र असा वाद पेटला आहे. आणि यामध्येच आता संजयराऊतांना समन्स मिळाल्याने राज्याच्या राजकरणात चर्चांना उधान आले आहे.
“करायला गेला एक आणि झालं भलतंच”; मोराची अंडी चोरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?