Sara Ali Khan । सारा अली खानचा स्विमिंग पुलमधील ‘तो’ फोटो व्हायरल; फोटोमधील मुलगा नक्की आहे तरी कोण?

Sarah Ali Khan. Sara Ali Khan's 'It' Photo in Swimming Pool Goes Viral; Who is the boy in the photo?

सारा अली खान ही बॉलिवूडच्या खान फॅमिली मधील सैफ अली खानची मुलगी आहे. अतिशय कमी वयात साराने (Sara ali Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच तिने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिची एक वेगळीच छवी निर्माण केली आहे.

Virat Kohali । ‘त्या’ १ कोटी दंडाच्या रकमेतील एक रुपया सुद्धा विराट कोहली देणार नाही; हे कारण आले समोर

साराचा स्वभाव हा मनमिळावू आणि एकदम बडबडा आहे. तिच्या या स्वभावामुळे आणि अभिनयामुळे गेल्या काही वर्षांमध्ये साराच्या फॅन (fans)फाॅलोइंगमध्येही वाढ झालीयं. सारा नेहमी सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असते. नेहमी चाहत्यांसाठी विविध प्रकारचे फोटो (Photo) सारा शेअर करते. यामुळे ती नेहमी चर्चेत असते. दरम्यान नुकतेच साराने तिच्या व्हेकेशनचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

Anil Dujana | मोठी बातमी! उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका गँगस्टरचा इन्काऊंटर; जागीच झाला ठार

साराने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा तिची आई अमृता सिंग आणि मित्रांसोबत दिसत आहे. मात्र यामधील एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याफोटोमध्ये सारा स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती पूलमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी अनेक तर्कवितर्क देखील लावायल सुरवात केली आहे. मात्र पूलमध्ये दिसणारा मुलगा साराचा जवळचा मित्र असल्याचं म्हटलं जात आहे.

Viral Video | अजगराने केले बकरीला फस्त आणि नंतर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *