Ajit Pawar । इंदापूर : उपमुख्यंमत्री अजित पवार हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आज त्यांनी इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या सभेमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केले असून सध्या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest marathi news)
Salman Khan । सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी धक्कादायक खुलासा
“तुम्हाला काय लागेल तो निधी आम्ही द्यायला सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय तशी आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकचा बटणं दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल. नाही तर माझा हात आखडता येईल,” असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता सगळीकडे चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
Abhijit Bichukale । अभिजित बिचुकलेंनी फुंकले रणशिंग, दोन रुपयांची दारू-मटण पाजून…
“ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी मी कामे केली आणि करतो आहे. पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25/50 वर्षांचा विचार करा. बारामतीत कामाला आदर देतात. पण भरत शहा यांनी टनदिशी उडी मारली. इतकं करून ते गेले असे काय घडले? आताच निवडणूक वेळी जायचं होतं का? मी काल त्याच्याशी बोललो होतो,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
Car Accident । मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात