Sextortion । 71 वर्षीय डॉक्टर सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, सांगितला धक्कादायक अनुभव

Delhi Crime

Sextortion । सध्या अनेकजण सेक्सटॉर्शनच्या बळी पडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या आसपास याच्या अनेक घटना देखील घडतात. बऱ्याचदा आपली कोणतीही चूक नसताना माणसं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकतात आणि मनस्ताप सहन करतात. सध्या देखील अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

Politics News । राजकारणात मोठा भूकंप येणार? विश्वास बसणार नाहीत असे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; राजकीय हालचालींना वेग

दिल्लीतील एका 71 वर्षाच्या डॉक्टरवर सेक्स स्टेशनची वेळ आली आहे. या डॉक्टरने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी टीम कामाला लावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 71 वर्षाच्या डॉक्टरांना मागच्या वर्षी 11 जुलैला एक व्हिडिओ कॉल आला होता यावेळी कॉल वर एक महिला बोलत होती आणि पेशंटला मदतीची गरज आहे कृपया फोन कट करू नका असं ओरडून सांगत होती त्यानंतर पुन्हा 14 जुलैला दिवसा त्या नंबर वरून व्हिडीओ कॉल आलेला. यावेळी फोन डॉक्टरांनी उचलला असता एक महिला व्हिडिओ कॉलवर कपडे उचलत असल्याचे दिसून आले.

Manoj Jarange । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार? गुणरत्न सदावर्तेंची मुंबई हायकोर्टात धाव

महिला व्हिडिओ कॉल वर कपडे उतरवत असल्याचे दिसून आल्यानंतर डॉक्टरांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच कॉल कट केला त्याचबरोबर मोबाईलही बंद केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर 15 जुलैला त्यांनी फोन सुरू केला असता आपण दिल्ली पोलीस बोलत असून तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे असं सांगण्यात येत होतं. असं देखील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं.

Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवार यांचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

यानंतर अनेक नंबरवरून धमकीचे फोन येऊ लागले. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी डॉक्टरांकडे पैशाची मागणी करण्यात आली. स्वतःच्या इमेज साठी डॉक्टरांनी पैसे देखील मोजले आपल्या बदनामीच्या भीतीने डॉक्टरांनी जवळपास आठ लाख रुपये खर्च केल्याचे पोलिसांनी माहिती दिली.

Munawwar rana । मोठी बातमी! प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी मोबाईल नंबर ट्रॅक करण्यात येत असून आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Spread the love