
Sharad Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी इंदापूरचे (Indapur) आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “अरे मामा जरा जपून,काय बोलतोय हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही..” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
Kangana Ranaut | ब्रेकिंग! कंगनाची जीभ घसरली, भाजपच्या नेत्यावरच केली खालच्या भाषेत टीका
सध्या शरद पवार यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आज इंदापूर या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत शरद पवारांनी दत्तात्रय भरणे यांना भर सभेत दम भरला आहे.
त्याचबरोबर यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ” जर कोणी सत्तेचा गैरवापर असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या..काही लोकांना सत्तेचा माज चढला आहे. असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.
Viral Video । ट्रकखाली मुलगी आली, पुढे काय झाले ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा भयानक व्हिडीओ