राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईमधील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार असून 2 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. परंतु शरद पवार यांना आज डिस्चार्जची शक्यता नाही.
हृदयदावक! मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
दरम्यान, शरद पवारांची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. राष्ट्रवादीने याबाबत एक ट्विट देखील केले होते. ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे”.
साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात – राजू शेट्टी
शरद पवार याना 2 नोव्हेंबरला संध्याकाळी डिस्चार्ज दिला जाणार आहे. पण आता त्यांच्या रुग्णालयातील मुक्कामामध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
अरे बापरे! मुलाला साप चावताच, मुलगाही चावला सापाला; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?