Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर

Sharad Pawar on Indapur tour today

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज इंदापूर (Indapur) तालुक्यातील दौऱ्यावर आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार इंदापूर दौऱ्यावर असल्याने राजकीय वातावरणात चर्चाना उधाण आले आहे.

शेतकरी सुद्धा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) इंदापूर तालुक्यावर शरद पवारांचे नेहमीच लक्ष असते. शरद पवार या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शेतातील नवनवीन प्रयोगांची पाहणी करणार आहेत.

कंगनाचे घर पाडण्यासाठी मविआ कडून लाखोंची लाच; एकनाथ शिंदे यांचा खुलासा

यावेळी शरद पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ. दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.

पंतला अपघातापासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले ‘हे’ बक्षीस

Spread the love
Exit mobile version