Sharad Pawar । ब्रेकिंग! शिवसेनेच्या नेत्याचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “शिंदेंविरोधात एक ग्रुप अॅक्टिव्ह…”

Sharad Pawar And Eknath shinde

Sharad Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक ग्रुप ॲक्टिव्ह केला होता असा गंभीर आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे आता राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा

त्याचबरोबर शिवसेना-भाजप युती तुटली त्यावेळी मॅनेजमेंट एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं होतं. त्यांना सांगण्यात आलं होतं की जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर हे सर्व काम करा. त्यावेळी खर्च देखील एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याचबरोबर पोलिसांकडून रेकी सुद्धा करण्यात आली होती. असं संजय शिरसाठ म्हणाले आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Navi Mumbai । नववी नापास तरुणाने युट्युबवर पाहून छापल्या नकली नोटा; पोलिसांना समजताच…

Spread the love