Site icon e लोकहित | Marathi News

भाजपच्या राजकारणावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “आजच्या परिस्थितीत…”

Sharad Pawar spoke clearly on BJP's politics; Said, "In today's situation..."

भाजपचे नेते आणि मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (NCP President Sharad) पवार यांची बैठक पार पडली. त्यांची ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद (Press conference) झाली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी सध्या शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणी त्याचबरोबर राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चाललेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

धक्कादायक! जळगावमध्ये वडिलांवर आणि मुलावर मधमाशांनी केला हल्ला अन् हल्ल्यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

या परिषदेमध्ये शरद पवार यांना तुम्ही आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) कधी सावरकरांबद्दल बोलला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, राज्यात आणि देशात अनेक महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत. त्याविषयी आमच्यामध्ये चर्चा होते. त्यामुळे सावरकर हा राष्ट्रीय इश्शू नाही असं शरद पवार यांनी यावेळी स्पष्टच सांगितलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे.

पुण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…

त्याचबरोबर, या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील बोलले आहेत. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीविषयी आगामी काळात काय प्रयोग करता येणार आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल हे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त आणि सुरक्षारक्षकांनमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Spread the love
Exit mobile version