टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडकडून स्टार फलंदाज टॉम लॅथमने १४५ धावांची तुफानी खेळी केली. केनने देखील ९४ नाबाद धावा केल्या. या दोन्ही उत्कृष्ट फलंदाजांमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
धक्कादायक! दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला; वाचा सविस्तर
त्याचबरोबर भारतीय संघातील शार्दुल ठाकूरने १ आणि उमरान मलिकने (Umran Malik) २ बळी घेतले. त्याचवेळी उमरान मलिक व अर्शदीप सिंग या दोघांनी या सामन्यातून टीम इंडियासाठी पदार्पण केले. मात्र सामन्यात शिखर धवनने (Shikhar Dhawan ) मोठी चूक केली असल्याचे समजत आहे. शिखर धवनने एक चूक केल्यामुळे भारतीय संघाला सामना गमवावा लागला असे म्हटले जात आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम संजना रुग्णालयात दाखल
ज्यावेळी टॉम लॅथम (Tom Latham) फलंदाजीला आला. तेव्हा शिखर धवनने उमरानला गोलंदाजीची संधी दिली नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला असे म्हंटले जात आहे. उमरानने जर गोलंदाजी केली असती तर भारतीय संघ जिंकला असता असे देखील म्हंटले जात आहे.
भारतामध्ये संविधान दिवस कधीपासून आणि का साजरा करतात?, वाचा सविस्तर माहिती