“तु तेव्हा तशी” झी मराठीवरील ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम देत आहे. या मालिकेच्या मुख्यभुमिकेमध्ये शिल्पा तुळसकर (Shilpa Tulsakar) आणि स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आहेत. या मालिकेमध्ये शिल्पा ही स्वप्नील जोशीसोबत इंटीमेट सीन देताना दिसून येत आहे. आता तिने याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
मोठी बातमी! कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड
शिल्पाने एका मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केले आहे. “एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री शुटींगदरम्यान एकत्र असताना प्रेमात पडतात का? असं शिल्पाला विचारताच तिने स्वप्नीलबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली की, “स्वप्नील जोशीबाबतच मी सांगते. स्वप्निल जोशीसोबत माझे खुप छान आणि इंटिमेट सीन आहे. कारण त्यांची शुटींग खुप चांगली असते”
श्री सद्गुरु बजरंग बाबा महाराज स्वरूप सेवा योग विद्या केंद्राचे प्रस्थान आळंदीकडे
पुढे ती म्हणाली, “मी स्वप्नीलसोबत एक इंटिमेट सिन देत होते. त्यावेळी आमच्यामध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं. तिथे एक आणखी व्यक्ती देखील होता. तेव्हा यावेळी स्वप्नीलमध्येच म्हणाला की, असं वाटतंय आपल्या तिघांचं अफेअर आहे. आपल्याला सेटवर कोणाचं तरी अफेअर होताना दिसतं पण या गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात”. असा शिल्पा तुळसकर खुलासा केला आहे.
मोठी बातमी! आता ‘या’च शेतकऱ्यांना मिळणारं पीएम किसानचा 13वा हप्ता; वाचा सविस्तर