सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. यामुळे निवडणुकांची गुजरातमध्ये जोरदार चर्चा चालू आहे. आता भाजपासाठी एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. याच महिन्याच्या सुरुवातील भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एका माजी मंत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
ऊसतोड मजुराची एक मुलगी बनली इंजिनियर तर दोन मुली बनणार डॉक्टर; वाचा सविस्तर
गुजरामध्ये भाजप, काँग्रेस आणि आप या पक्षांमध्ये निवडणूक होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष वेगेवेगळ्या घोषणा करत आहेत. यामध्येच आता जय नारायण व्यास भाजपचे माजी मंत्री काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झाले.
दौंड तालुक्यातील शेतकरी गुलाब शेतीतून कमावतोय लाखो रुपये
जय नारायण व्यास यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये पण त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.