लष्करी अपघाताच्या घटना कायम कुठे ना कुठे घडत असतात. काही घटना एवढ्या भयाण असतात काळीज पिळवून टाकतात. आता देखील अशीच एक धक्कदायक घटना सिक्कीम (Sikkim) या ठिकाणी घडली आहे.
गायरान जमीन म्हणजे नेमके काय? वाचा याबद्दल सविस्तर माहिती
सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये जवळपास १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जवान जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारतात पुन्हा कोरोना येणार? वाचा डॉ.रवी गोडसे यांची प्रतिक्रिया
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन गाड्यांचा ताफा सकाळच्या वेळेस चट्टेनहून थंगूचे दिशेने निघाले होते. यावेळी झेमा (Zema) येथे उतारावरून जात असताना लष्कराची बस (army bus) दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.