
सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पेपर लिहीत असताना ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना पंढरपूर (Pandharpur)या ठिकाणी घडली आहे.
सेल्फी घेण्यासाठी चढला ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये अन् घडलं भलतंच; वाचून व्हाल थक्क
घटना अशी घडली की, पेपर लिहीत असताना तीन वर्षाच्या मुलीला अचानक झटका आला यावेळी तिच्या शिक्षकांनी (Teacher) तिला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल केले.
ब्रेकिंग! महेश भट्ट यांच्या तब्येतीबाबत महत्वाची अपेडट समोर!
मात्र, या डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच चिमुकलीचा मृत्यू झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलमधील ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी पेपर लिहीत असताना तिचे हातपाय वाकडे झाले. तिची अवस्था पाहून शिक्षकांनी लगेचच तिला दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.