सध्या कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीन घेण्यासाठी माहेरून आई वडिलांकडून 3 लाख रुपये आणन्यासाठी तरुणीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना कर्जत तालुक्यातील हिंगणगाव येथे ही घटना घडली आहे.
ब्रेकिंग! सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिला मोठा धक्का!
या घटनेनंतर श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कोळेकर यांचा 22 महिन्यांपूर्वी शंकर कोळेकर याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांनतर घरच्यांकडून आणि नवऱ्याकडून राणी यांना जमीन घेण्यासाठी 3 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली.
बिग ब्रेकिंग! टिकटॉक स्टार संतोष मुंडेंचा विजेच्या धक्क्याने मृत्यु
यासाठी त्यांना त्रास देऊन मारहाण देखील करण्यात आली. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…