आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक (Nashik) शहरात एका टोळीने वडापावच्या गाड्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खुन्नसने का बघतो म्हणून हल्ल्या केल्याची माहिती समोर आली आहे.
भारतामध्ये संविधान दिवस कधीपासून आणि का साजरा करतात?, वाचा सविस्तर माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढवली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजमध्ये (College) खुन्नसने का बघतो म्हणून झालेले भांडण नंतर ज्या दिशेला गेले त्यावरून त्या ठिकाणी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर गौतमी पाटीलवर भडकल्या; म्हणाल्या,”….याला लावणी म्हणत नाहीत.”
या घटनेने तेथील आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.
Sharad Pawar: शिंदे सरकार कधी कोसळणार?, प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…