धक्कादायक! पुण्यात कोयता गॅंगने शाळकरी मुलावर केला कोयत्याने हल्ला

Shocking! Coyote gang attacked a school boy with coyote in Pune

पुणे (Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत.

मोठी बातमी! पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

अनेक घटना झाल्यानंतर पोलिसांनी या गँगमधील तरुणांचा तपास करून शिक्षा देखील दिली आहे. परंतु यांचे गुन्हे काय थांबायच नाव देखील घेत नाहीत. आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये कोयता गँगने शाळकरी मुलावर हल्ला केला आहे.

अखेर प्रियांका चोप्राच्या मुलीचा चेहरा दिसला; पाहा VIDEO

माहितीनुसार, पुण्यातील नूतन मराठी विद्यालय या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला १७ वर्षीय दोन मुलांनी केला आहे.

Pakistan mosque blast: ६३ पोलिसांचा मृत्यू, १५० पेक्षा अधिकजण जखमी तर ४७ लोकांची प्रकृती गंभीर

दरम्यान, नुकतच काही दिवसापूर्वी पुण्यात शिवाजीनगर जवळ मैदानवर झोपलेल्या नागरिकावर काही तरुणांनी कोयत्याने हल्ला केला होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

भारत जोडो यात्रेने काँग्रेसचे चित्र पालटले! लोकसभेत भाजपसमोर आव्हान उभे राहणार का?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *