सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगाव तालुक्यामधील एकलहरे (Eklahare in Ambegaon Taluka) या ठिकाणी शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाबरोबर झोपलेल्या मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गौतमी पाटीलनंतर रिल्स स्टार सोनाली गुरावचा अश्लील व्हिडीओ व्हायरल
सूत्रांनी दिलेल्या माहितीुसार, बाबू रामा ढेकळे (Babu Rama Dhekle) या मेंढपाळाला बिबट्याने जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे ढेकळे यांच्या डोक्याला जखम झल्याची माहिती समोर आली आहे.
बिग ब्रेकिंग! दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? जवळच्या व्यक्तीनेच केला मोठा खुलासा
दरम्यान. घटनेची माहिती मिळताच वनअधिकाऱ्यांनी (Forest Officers) ढेकळे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले मात्र त्या ठिकाणी रेबीची लस (Rabies vaccine) नसल्यामुळे नंतर जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) दाखल करण्यात आले.