सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी गावातील (Shivani in Kinwat Taluka of Nanded) एका तरुणाचा डीजेच्या तालावर नाचताना खाली कोसळत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी हटके संकल्पना; मतदान करणाऱ्यांना मोफत चहा व पुस्तक वाटप
या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अरुण वारातीमध्ये नाचत आहे आणि नाचता नाचत अचानक जमिनीवर कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो. मरण पावलेला तरुण 18 वर्षाचा असून त्याचे नाव विश्वनाथ जाणगेवाड असे आहे. ही धक्कादायक घटना काळ संध्याकाळी घडली आहे.
पुण्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी हटके संकल्पना; मतदान करणाऱ्यांना मोफत चहा व पुस्तक वाटप
या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. या घटनेने शिवणी गावावर शोककळा पसरली आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलीची कमाल! अभ्यास सांभाळत करते 20 एकर शेती; कमावते मोठे आर्थिक उत्पन्न