अपघाताच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात चालूच आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना यवतमाळमधून समोर आली आहे. यवतमाळमध्ये (Yavatmalam) आज एका एसटी बस आणि कारचा (ST buses and cars) भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
“मी प्रत्येक गोष्टींवर…”, मानसी नाईकच्या पतीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आता जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ हा अपघात झाला आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी
अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले.
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी