
पुण्यातील ‘बुधवार पेठ’ हा आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया (Red Light Area) समजला जातो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय केला जातो. दरम्यान पुण्यातील इतर भागात पण वेश्या व्यवसाय होत असल्याचे उघड होत आहे. नुकतीच पुणे (pune) शहरातील वेश्या व्यवसायाप्रकरणी ( Prostitution) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे पडले महागात! पोलिसांनी केली कारवाई
त्यानंतर पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागातील स्पा सेंटरवर कारवाई केली. यामध्ये तीन स्पा सेंटरवर कारवाई केली असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याचा पर्दाफाश आज पोलिसांनी केला आहे. यामध्ये पाच पीडित मुलींची सुटका करण्यात आली. पिडीत महिलांमध्ये ३ परदेशी महिला तर २ भारतीय महिला आहेत.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपधविधी, कोणी केला मोठा दावा?