सध्या लातूरमधून (Latur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या शिक्षकेकडून (Teacher) भावना दुखावल्या गेल्याने तिने एक टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यामुळे या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर! ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. लातूरमधील किड्स इन्फो पार्क शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला कॉपी गर्ल म्हटलं म्हणून नववीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! धनुष्यबाण व शिवसेना कुणाची? सुनावणी संपली मात्र प्रश्न अजूनही अनुत्तरितच!
शिक्षिकाने पेपर चालू असताना तिची कॉपी पकडली होती त्यांनंतर शिक्षिकेने सर्व विद्यर्थ्यांसमोर तिला कॉपीगर्ल म्हटलं म्हणून तिला वाईट वाटलं असून तिने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. या घटनेने तेथील परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकारला सत्तेची मस्ती…”