अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत सत्ता कुठे ना कुठं एअपघात घडत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यामध्ये घडली आहे.
२१ रागांवरील चित्रपट गीतांचा सुरदरबार रंगला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शैक्षणिक सहलीची बस आणि एसटी बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंगाखेड राणी सावरगाव या मार्गावर हा अपघात झाला आहे.
मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम परत करावी लागणार
संत जनाबाई विद्यालयाची गंगाखेड या ठिकाणची शैक्षणिक सहलच्या बसचा यामध्ये समावेश होता. दरम्यान या जखमींना पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
कृषिपंपांच्या नवीन वीज जोडणी लवकरात लवकर उपलब्ध होणार; उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश