कर्जत: आपल्या आजूबाजूला मृत्यूच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता कर्जत तालुक्यातील कुळधरण मध्ये समोर आली आहे. कुळधरणच्या बसस्टँडवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
परतीच्या पावसाचा तमाशा फडांना बसला जोरदार फटका; ‘या’ ठिकाणचे तमाशे तात्पुरते बंद
ही अज्ञात व्यक्ती वयोवृध्द असून सकाळपासून मृतदेह रस्त्याजवळ पडून आहे. या व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही. हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण आहे? कोठून आला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उर्फी जावेदला मागे टाकत बहिण डॉली जावेदने परिधान केला ‘असा’ ड्रेस; हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ
तेथील स्थानिक ग्रामस्थांनी या व्यक्तीची पाहणी केली पण त्याची ओळख पटत नाही. आता या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
कापसाला किमान 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी