
दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातील सात मृतदेह आढळले होते. यामध्ये कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना नक्की अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित राहिला असून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली असता एक वेगळंच कारण समोर आल आहे. ज्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
हे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील आहे. मयताच्या मुलाने एका मुलीला पळवून नेलं होतं. मात्र मुलीला परत आणलं नाही. त्यामुळेच मुलाच्या वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांनी आत्महत्या केली.
काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ
दरम्यान, कुटुंबामधील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात होते. यामध्ये चार मृतदेह पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद देखील करण्यात आले होते. हे मृतदेह एकाच दिवशी सापडले नसून टप्प्याटप्प्याने सापडले आहेत.
बाळासाहेबांमुळे मी स्वतःचा पक्ष काढू शकलो; राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना