सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये (Pune) एकाच कुटुंबातील चार जणांची विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. पुण्यामधील मुंढवा परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन! मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूला करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतामध्ये पती-पत्नी (husband and wife) आणि दोन मुलांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये (share market) मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कुटुंबीयाने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बिग ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
या घटनेबाबत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. आता मुंढवा पोलीस (Mundhwa Police) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
बिग ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी