Crime News । धक्कदायक! उपचाराच्या नावाखाली डॉक्टरचे तरुणीसोबत नको ते कृत्य

Shocking! Unwanted act of doctor with young woman in the name of treatment

Crime News । अकोला : अलीकडच्या काळात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (Crime) झाली आहे. त्यामुळे देशात कायदे कडक केले आहेत. परंतु कायदे कडक करूनही अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाहीत. अशातच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या तरुणीला डॉक्टरने (Doctor) अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi Crime News)

Social media । धक्कदायक! प्रेयसीला 10 मिनिटे किस केल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत झालं असं काही की जाणून तुम्हालाही बसेल धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अकोला शहरातील आहे. पीडित तरुणी अमरावती या ठिकाणी शिक्षण घेते. नुकतीच ती रक्षाबंधनासाठी तिच्या अकोला येथील घरी आली होती. त्यावेळी तिला किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती आपल्या भावासोबत उपचारासाठी दवाखान्यात गेली. संबंधित डॉक्टरने तिच्या भावाला केबिनबाहेर थांबवून तरुणीला चेकअपसाठी आत बोलावले. (Latest Marathi News)

SSC Constable Bharti 2023 । बारावीनंतर सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पोलिसात बंपर भरती, मिळेल 70 हजार पगार

डॉक्टरने भावाला बाहेर थांबवून तरुणीला एकटीला केबिनमध्ये चेकअपला घेतले. त्यावेळी डॉक्टरने तिच्याशी अश्लील चाळे करायला सुरवात केली. तरुणीने जाब विचारताच त्याने आपण अशाप्रकारे चेकअप करतो, असे सांगितले. परंतु त्या तरुणाने आरडाओरडा केल्याने तिचा भाऊ आत आला. त्याने डॉक्टरसोबत वाद घातल्यानंतर त्यांना दवाखान्याबाहेर काढण्यात आले.

Gold Silver Rate । ग्राहकांना फटका! सोने-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. परंतु डॉक्टरने दवाखान्यातून पळ काढला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा अकोला शहरातील प्रसिद्ध हार्ट आणि किडनी स्टोन स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. त्याने यापूर्वीही असे कृत्य केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Maratha Andolan । मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला – छत्रपती संभाजीराजे

Spread the love